काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!
पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे […]