News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सोलापूरच्या सकल मराठा (Maratha) समाजाने दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलतांना दिली. २५ सप्टेंबर रोजी सोलापूरात […]

मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही Read More »

Solapur: सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक

सोलापूर (Solapur) विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल, सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद,

Solapur: सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक Read More »

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी केले ‘वक्फ बोर्ड’ पुस्तिकेचे विमोचन

दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात धर्मचिंतन बैठक संपन्न झाली, सर्व संप्रदायांच्या महंतांसोबत परमपूज्य सद्गुरु आचार्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी या बैठकीत धर्म चिंतन केले. याच बैठकीत स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे विमोचन केले. वक्फचा विळखा आणि लोकसभेत झालेले एकगठ्ठा मतदान बघता या 2 पुस्तिका समाजात

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी केले ‘वक्फ बोर्ड’ पुस्तिकेचे विमोचन Read More »

Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्यातील 1000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (Acharya Chanakya Skill Development Centre) ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधाननरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारा उद्या म्हणजे 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा इथून होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील 26 महाविद्यालयांचा समावेश आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातूनराज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये

Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन Read More »

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचावचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूरात (Solapur) होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरणअभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत विविधसूचना केल्या आहेत. यावेळी सोलापूर (Solapur)शहरातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार Read More »

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

शिर्डी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी आज शिर्डी (Shirdi) येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. राज्याच्या आणि राष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी यावेळी यांनी प्रार्थना केली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकारणात रूपांतर : नरेंद्र पाटील

सोलापूर : कालपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange) हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे. सोलापूर जिल्याच्या दौऱ्यावर असतांना ते माध्यमांशी बोलत होते. नरेद्र पाटील यांनी सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत जरांगेच्या

मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकारणात रूपांतर : नरेंद्र पाटील Read More »

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळपुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती रथाचे अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आला. राजगुरूनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार दिलीप

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती रथाचे अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ Read More »

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विधी व न्याय खात्याचे मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांची सोय लक्षात घेऊन तसेच स्थानिक बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या न्यायालयांच्या नवीन इमारती बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचे समजते. या निर्णयामुळे सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे समजते. कुठे

फडणविसांनी केल्या बार असोसिएशनच्या मागण्या मान्य.महाराष्ट्रातील ‘या’ न्यायालयांमधे बांधल्या जाणार नव्या इमारती… Read More »