शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आणि अनेक नेते पक्षांतर करत असताना आता एका नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे वर्धा मतदारसंघातील खासदार अमर काळे (Amar kale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही […]