News Bharati

विदर्भ

‘फिरते मेडिकल क्लिनिक’ मुळे रुग्णांना घरपोच उपचार सुविधा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती : ‘फिरते मेडीकल क्लिनिक’च्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील […]

‘फिरते मेडिकल क्लिनिक’ मुळे रुग्णांना घरपोच उपचार सुविधा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील Read More »

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

मुंबई : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गडचिरोली पोलिसांचे (Gadchiroli Police) विशेष अभिनंदन केले आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक Read More »

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

महाराष्ट्र : राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquakes) जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश Read More »

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी

अमरावती लोकसभा : उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान निकालापूर्वी भाजपा आणि एनडीए ला बहुमत दिसत असल्याचं एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलंय. तसंच अमरावतीमध्ये (Amravati) सुद्धा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर माजी मंत्री आणि काँग्रेस

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी Read More »

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) आज (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान नागपूर येथे केंद्रिय मंत्री आणि नागपूर (Nagpur) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी Read More »

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान

Amravati Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्‍याविषयी बोलताना बेताल वक्तव्य केला आहे. नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची अक्षरशः जीभ घसरली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत आसल्याच

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान Read More »