महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप
महाविकास आघाडीकडे (MVA) कर्नाटक (Karnatak) आणि तेलंगणातूनच (Telangana)नव्हे तर परदेशातूनही पैशांचा ओघ येण्याची शक्यता किरण पावसकर यांनी वर्तवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे नेते आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे […]