News Bharati

Uncategorized

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल विजयी

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पीयूष गोयल यांनी त्यांची पहिली लोकसभा निवडणूक लढवून काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यावर भरीवआघाडी मिळवून जागा जिंकली. परंपरेने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पीयूष गोयल आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार […]

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल विजयी Read More »

मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा पहिल्याच प्रयत्नात विजय

मंडी लोकसभा : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूडची (Bollywood) धडाकेबाज क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) यावेळी राजकारणात हात आजमावला आणि पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होती.

मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा पहिल्याच प्रयत्नात विजय Read More »