दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!
दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण १५.७० लाख कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारांमुळे १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये सर्वांत मोठा […]