News Bharati

शिवसेना

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का

महाराष्ट्र : विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली. ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ असा घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले की, विजय […]

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का Read More »

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी

महाराष्ट्र : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना (Shivsena) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी Read More »

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे लोकसभा : ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ठाणे शहरात रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, \”नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण लोकसभा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभामधून (Kalyan Lok Sabha) उमेदवारी दाखल केली. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Baramati Lok Sabha : ‘ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठणकावले. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका Read More »

अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर

नाशिक : नाशिक मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महायुतीचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकची जागा मिळावी यासाठी बराच जोर लावला होता. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हेच निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चाही सुरू होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा कोणाला

अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर Read More »

नाशिकच्या जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील

नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिकच्या (Nashik) जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. नाशिकची जागा १००% शिवसेनेचीच असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील असं बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकमध्ये त्यांनी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) भेट घेतली.

नाशिकच्या जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील Read More »

गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न; बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लातूर लोकसभा (Latur Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दुपारी लातूरमध्ये (Latur) जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले कि ‘या भागाला

गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न; बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले Read More »

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्याची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? यावर बरेच महिने तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर Read More »

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर, सातारा आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा पार पडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली,

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’ Read More »