News Bharati

शिवसेना

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : मुंबईत (Mumbai) काल (१३ मे) एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (घाटकोपर होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग […]

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल Read More »

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

महाराष्ट्र : “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच”, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्यात

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? Read More »

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा Read More »

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे Read More »

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात (Thane) सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात Read More »

\”पवार साहेब म्हणतील, तेच उद्धवजी करतील\”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असं मला वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. \”अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात मला माहिती नाही. पण, मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत.

\”पवार साहेब म्हणतील, तेच उद्धवजी करतील\”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला Read More »

श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय

Shirdi Lok Sabha : \”श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय, त्यांना आपण मतदान करणार का..? त्यांच्या अहंकाराची लंका जाळून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे. त्याचा अवश्य उपयोग करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदाशिव लोखंडे खासदारकीची हॅट्ट्रिक साधत पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट कराल\”, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय Read More »

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा Read More »

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »