News Bharati

पुणे

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, \”हा विजय म्हणजे पुण्यातील विकास आणि सुशासनाला मिळालेली ठोस पावती आहे,\” अशा शब्दांत आनंद […]

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…! Read More »

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद!

पुणे : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा अधिक भक्कम करण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांच्या नियोजनासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय श्री

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद! Read More »

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता असून त्यासाठी पुरंदर विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून आधुनिक कार्गो सुविधांनी सुसज्ज असल्याने नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान दोन टक्क्यांची

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूकांसाठी अर्ज भरायची तारीख २३ ते ३० डिसेंबर २०२५. अर्ज पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे.

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू Read More »

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी – डॉ. मोहन भागवत

विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराम मंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी – डॉ. मोहन भागवत Read More »

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा!

पुणे : राज्यभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काल (११ नोव्हेंबर २०२५) पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election 2025) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४१ वार्ड आणि १६५ जागा आहेत. यापैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आरक्षण हे SC, ST, OBC आणि सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा! Read More »

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे

देणगीदार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला देणे समाजाचे हा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. देणे समाजाचे हे प्रदर्शन रविववारपर्यंत (१४ सप्टेंबर) निवारा सभागृह, नवी पेठ येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत खुले आहे. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते. दान करण्यासाठी

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे Read More »

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान

‘दृष्टी’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित“राजकारणातील महिलांचा सहभाग” या विशेषांकाच्या मराठी व हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शेवाळवाडीच्या माजी सरपंच सुमन थोरात आणि पिंपरी दुमाळा (शिरूर) येथील माजी सरपंच गायत्री चिखले यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सरपंच ते खासदार अशा विविध स्तरांवरील

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान Read More »