नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण यांनी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते, ज्यामुळे त्यांना […]
नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Read More »