News Bharati

राजकीय

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात (BJP) […]

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली Read More »

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार

पालघर : 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन होत आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे.

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार Read More »

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की दोन तासांचा जुमा ब्रेक रद्द करून, आसाम विधानसभेनेउत्पादकतेला प्राधान्य दिले आहे. मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा 1937 मध्येसुरू केली होती. या ऐतिहासिक

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद Read More »

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात उबाठा गटाला मोठं खिंडार पडल आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का Read More »

वारकरी संमेलनात शरद पवारांची उपस्थिती व उपस्थित काही प्रश्न ?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संस्कृतिक आघाडीचे वारकरी संमेलन पुण्यात दि २५ऑगस्ट रोजी संपन्न झालेल आहे. शरद पवार यांनी संमेलनात नेहमी प्रमाणे समाजात संभ्रम आणि गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य केले आहेत. शरद पवार महाराष्ट्रातील मोठ व मुत्सद्दी राजकारणी नेतृत्व आहे. संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक सुद्धा आहे तसेच त्यांची राजकीय फायदासाठी सतत मुखवटे बदलणारी प्रतिमा सुध्दा आहे.

वारकरी संमेलनात शरद पवारांची उपस्थिती व उपस्थित काही प्रश्न ? Read More »

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती

कृषी क्षेत्रा मध्ये महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पिकं घेतली जातात या मध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागाना पाण्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या मध्ये प्रामुख्याने सिंचनाविषयी समस्या जास्त

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती Read More »

काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा समोर, ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात याचिका

मुंबई : ‘लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana) विरोधात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्याने याचिका केली असून काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा एकदा उघड झाला आहे, असा घणाघात महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय. वाघ यांनी \”X\” वर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा महिलाविरोधी खरा चेहरा पाहू या. त्यासाठी आधी त्यांचा महिला

काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा समोर, ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात याचिका Read More »

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार?

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congrss) मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) रोजी देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या जवळचे मानले जातात. जितेश अंतापूरकर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार? Read More »

काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड – केशव उपाध्ये

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडूनजाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेतेसुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्यामार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी,लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचेप्रदेश

काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड – केशव उपाध्ये Read More »

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीरकेला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनीगतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र Read More »