News Bharati

राजकीय

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही…

पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. […]

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही… Read More »

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरे यांचा हा औरंगजेबी फॅन क्लब आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाबाबत आंदोलन करीत आहेत त्यांनीच महाराजांच्या वशंजाकडे

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती Read More »

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई; तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..?

बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करणार आहात? असा प्रश्न भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जून पुजारी नामक एका व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती. यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई; तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? Read More »

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ !

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २ सप्टेंबर २०२४ रोजी देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला आहे. हा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुनर्भरणीसह सुरू झाला आहे, ज्यामुळे पक्षाच्या विस्ताराची नवी मालिका सुरू झाली आहे. हे अभियान दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यात पहिला टप्पा २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर आणि दुसरा टप्पा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ ! Read More »

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश

कर्नाटक सरकारने गंगावठी येथे रस्त्यांवरील प्रकाशस्तंभांवरून भगवान हनुमान जीच्या गदा, धनुष्य-बाण या प्रतीकांची काढणी करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रतीक सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या तक्रारीनंतर काढण्यात आले, ज्यांनी हे प्रतीक ‘असेक्युलर’ असल्याचे आणि सामाजिक सामंजस्याला धोका देणारे असल्याचे म्हटले. हा निर्णय हिंदू संघटनांच्या आणि भाजपच्या तीव्र विरोधाला सामोरे जाणार आहे, जे याला

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश Read More »

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही जी घटना घडली अत्यंत दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायी आणि मनात संताप निर्माण करणारी घटना आहे. हा एक अपघात होता याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. आजही पुन्हा माफी मागतो, या प्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल Read More »

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन

सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आलेले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची गाडी अडून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन Read More »

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत

केंद्रातील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला राज्यसभेतील बहुमताअभावी अनेक महत्वाची विधेयके मंजूर करून घेता येत नव्हती. परंतु विविध राज्यांमध्ये वाढलेल्या जागा , आलेली सत्ता या सर्व गोष्टींचा केंद्र सरकारला पर्यायाने भाजपाला फायदा होत आहे.एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आधाडी सरकारला राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमत मिळाले असून अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दहा वर्षे

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत Read More »

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट….

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट…. Read More »

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला

केज : केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली आहे. या घटनेत संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे घटनेने तालुक्यात खळबळ

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला Read More »