राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार
राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते. छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा […]
राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार Read More »