नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे म्हणाले कि, नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या […]