News Bharati

राजकीय

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (Balasaheb Thakre Turmeric Research Center) अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2019 […]

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन Read More »

शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका

मुंबई : सध्या राज्यभरात आगामी होणाऱ्या विधानसभेचं वार वाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर वार-पलटवार होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले कि, शरद पवारांमुळे

शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका Read More »

…असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची धूम चालू आहे. यातच महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचा लवकरच घोषित होईल असं दिसतंय. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना निशाण्यावर घेत आहेत. आता त्यांनी ‘एक्स’ वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

…असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा Read More »

\”राहुल गांधी नंबर वन दहशतवादी\”- रवनीत सिंग बिट्टू

राहुल गांधी यांनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिख कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. परंतु, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधी देशातील नंबर वन दहशतवादी असल्याची टीका रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी केली. यासंदर्भात बिट्टू म्हणाले की, जे लोक नेहमी मारण्याच्या गोष्टी करतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात असे लोक राहुल गांधी

\”राहुल गांधी नंबर वन दहशतवादी\”- रवनीत सिंग बिट्टू Read More »

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण मोडीत काढणार या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत भाजप नेते आमदार आशिष शेलार आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. \”राहुल गांधी यांच्या वक्तव्याला संविधान विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणार भूमिका सार्वजनिकरित्या

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले Read More »

राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं : पंकजा मुंडे

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्त्यव्याचा निषेधार्थ आज राज्यभरात काँग्रेस नेते खासदार राहूल गांधींच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत आशिष शेलार आणि पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, \”हे आंदोलन प्रत्येकाच्या जनामनात, गल्लीबोळात

राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं : पंकजा मुंडे Read More »

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, तसेच मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत सर्वच पक्ष, नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार राऊत यांनी या वेळी केली आहे.बार्शीत छत्रपती शिवाजी

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू Read More »

राहुल गांधींविरोधात भाजपाचे आज राज्यव्यापी आंदोलन

अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज (शुक्रवार , 13 सप्टेंबर) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी

राहुल गांधींविरोधात भाजपाचे आज राज्यव्यापी आंदोलन Read More »

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यात कोणाला भेटले ? भाजपाचा जोरदार हल्ला

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेरिका दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या संपवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान काय केले ? या दौऱ्यात ते कोणाला भेटले ? याचा खुलासा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यात कोणाला भेटले ? भाजपाचा जोरदार हल्ला Read More »

काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का?

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात गणेशोत्सवाच्या उत्सव आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे. काँग्रेस (Congress) व त्यांच्या इकोसिस्टीमने नवा वाद निर्माण केला आहे. ‘आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणरायाची व महालक्ष्मीची पूजा व आरती काय केली, आख्ख्या काँग्रेस व इकोसिस्टीमच्या गोटात आगडोंब उसळला आहे,\” अशी खरमरीत टीका महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष

काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का? Read More »