माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुका उंबरठयावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच […]
माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला Read More »