धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना
ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी […]
धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »