राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना
शिर्डी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी आज शिर्डी (Shirdi) येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. राज्याच्या आणि राष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी यावेळी यांनी प्रार्थना केली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा […]