News Bharati

बातम्या

Renewable Energy : २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी गांधीनगर मध्ये झालेल्या पुनर्गुंतवणूक बैठकीच्या चौथ्या टप्प्यात २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा (Renewable Energy) प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. जोशी पत्रकार परिषदेत बोलत होते. विविध राज्य सरकारे आणि खाजगी उत्पादकांसह सर्व भागधारकांनी सौर आणि पवन ऊर्जेसह अक्षय ऊर्जेच्या विविध क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणूक […]

Renewable Energy : २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी Read More »

Government : 12.5 टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारने (government) खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे. हा साठा पूर्णपणे संपत नाही. तो पर्यंत किरकोळ खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खाद्यतेलाच्या दरनिश्चितीबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षेतखाली काल नवी दिल्ली इथं एका

Government : 12.5 टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन Read More »

परभणी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करा; पालकमंत्र्यांचे जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन

परभणी : मागील पावसात परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) परभणी (Parbhani) जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन जास्तीत जास्त मदत जिल्ह्याला मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी दिली.

परभणी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करा; पालकमंत्र्यांचे जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन Read More »

गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील

गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day) कार्यक्रमात केले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य

परभणी : भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थाने एकसंघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती. निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेल्या लढ्यातील योगदान अमूल्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणी (Parbhani) जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितले. परभणी येथील

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य Read More »

छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सोळा विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले १. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या डीज़ीटल

छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन Read More »

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सीताराम ठाकरे (Keshav Sitaram Thackeray) उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड,

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन Read More »

आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी

पश्चिम बंगालमध्ये आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळापोलिस स्टेशनचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडीतदेण्यात आली आहे. त्यांना काल सियालदह न्यायालयात हजर करण्यात आले. पुराव्यांमध्ये हस्तक्षेपकरणं आणि घटनेत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप त्यांच्यावरठेवण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सीबीआय अर्थात

आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी Read More »

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात

देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापारविभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारतस्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत, सुव्यवस्थित आणि वृद्धींगत करण्याच्या उद्देशानं हा मंच स्थापनकरण्यात आला आहे. हा उपक्रम भारताला नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात जागतिक नेतृत्व

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात Read More »