राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राज्यांमधील शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे आवश्यक […]
राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश Read More »