News Bharati

बातम्या

‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

मुंबई : “लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, […]

‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा पुरस्कार, शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार (Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award) जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली. विशेष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा पुरस्कार, शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान Read More »

‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : सायबर क्राईमचे (Cybercrime) जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप (AI Startup) निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी

मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपायुक्त शर्वरी रणदिवे, विभागीय अधिकारी तसेच सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ट्रॉम्बे जेट्टीच्या विस्तारीकरणासाठी ३०० मीटर लांबीची नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे. यासोबतच जाळी विणण्यासाठी शेड, प्रसाधनगृह आणि

मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी Read More »

राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी

राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘MAITRI 2.0’ पोर्टलचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण! व्यापारी आणि गुंतवणूकदारांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार!

मुंबई : ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात https://maitri.maharashtra.gov.in/ या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या अनावरणप्रसंगी उद्योग मंत्री उदय

‘MAITRI 2.0’ पोर्टलचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण! व्यापारी आणि गुंतवणूकदारांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार! Read More »

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मानले आभार

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांचे आभार मानले आहेत. २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मानले आभार Read More »

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधा, बेस्टसाठीचे अनुदान आणि कररचनेतील संभाव्य बदल याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पायाभूत सुविधांवर भरमहापालिकेने शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. तसेच, सध्याच्या कर दरांमध्ये

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार? Read More »

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु.332 कोटी 20 लाख, अनुसूचित जाती उपयोजना करीता रु.76 कोटी आणि आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत रु.2 कोटी 97 लाख अशा एकूण रु.411 कोटी 17 लाख रुपयांचा शासनाने कळविलेल्या वित्तीय मर्यादेत प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून, या

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे Read More »

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश

परभणी : जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही, यांची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar)

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश Read More »