News Bharati

बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये ऐतिहासिक ५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार – उदय सामंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योग, नगरविकास, एमएमआरडीए, सिडको या विभागाने दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. दावोस येथून परत आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वांद्रे […]

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये ऐतिहासिक ५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार – उदय सामंत Read More »

दावोसमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, भविष्यात महाराष्ट्र बनेल डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच (Maharashtra) बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी

दावोसमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, भविष्यात महाराष्ट्र बनेल डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त

मुंबई : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेल्या रेल्वे दुर्घटनेतील (Train Accident, Pachora) मृतांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त Read More »

नांदेडहून प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुरुवात; खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी (Mahakumbh, Prayagraj) नांदेडहून (Nanded) विशेष रेल्वेगाड्यांची (Trains) सुरुवात करण्यात आली आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr.Ajeet Gopchade) यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मागणीला मंजुरी दिली आहे. या विशेष गाड्यांद्वारे हजारो भाविकांना महाकुंभमेळ्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुडा-पटणा-काचीगुडा

नांदेडहून प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुरुवात; खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश Read More »

मुंबईकरांचे आधारवड केईएम; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – एकनाथ शिंदे

मुंबई : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय (KEM Hospital) हे मुंबईकरांचे (Mumbai) खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम

मुंबईकरांचे आधारवड केईएम; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – एकनाथ शिंदे Read More »

जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी; पर्यटनातून जपान-महाराष्ट्र संबंध अधिक दृढ होतील : शंभूराज देसाई

मुंबई : जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट घेतली. राज्यात पर्यटन (Tourism) वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती यावेळी पर्यटन विभागाकडून शिष्टमंडळास देण्यात आली. जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतांतील परस्पर संबंध अधिक वृध्दिंगत होतील, अशी भावना याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई

जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी; पर्यटनातून जपान-महाराष्ट्र संबंध अधिक दृढ होतील : शंभूराज देसाई Read More »

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : महसूल विभाग (Department of Revenue) हा प्रत्येक सामान्य माणसाच्या दैनंदिन कामकाजाशी निगडीत असलेला एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागाच्या सर्वसमावेशक कामकाजाच्या, सुविधा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात उंचावते. मुख्यमंत्री यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली, महसूल विभागात शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची योजना आहे, ज्यामुळे जनतेला शासनाच्या सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध होणार

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वित्झर्लंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

खासदार अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष मागणी

नांदेड : राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr Ajeet Gopchade) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेऊन रेल्वे बजेट मध्ये मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी (Marathwada Railway Development) विशेष तरतुदींची मागणी केली आहे. या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीसाठी निवेदन सादर केले. निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे तसेच, विविध गाड्यांच्या विस्तार आणि

खासदार अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष मागणी Read More »

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे Read More »