डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक
Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Blast) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक झाली आहे मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मेहेर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे […]
डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक Read More »