दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी; शिक्षण मंत्र्यांनी सांगितली तारीख
Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व […]
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी; शिक्षण मंत्र्यांनी सांगितली तारीख Read More »