News Bharati

बातम्या

सर्व महापालिकांत दिव्यांग पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत […]

सर्व महापालिकांत दिव्यांग पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश Read More »

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधील (Jammu and Kashmir) सोपोर (Sopore) शहरात सोमवारी झालेल्या एका स्फोटात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील शेर कॉलनी येथे एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात हा स्फोट झाला, जेव्हा लोक ट्रकमधून भंगार उतरवत होते. नजीर अहमद नाद्रू (४०), आझीम अश्रफ मीर (२०), आदिल रशीद भट (२३), मोहम्मद अझहर

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व ११ सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शपथ दिली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवीन सदस्यांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ Read More »

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे. महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें Read More »

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवले, जे भारताचे पहिले पदक ठरले. नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला देखील आहे. अंतिम फेरीतील तिच्या प्रभावी कामगिरीने, 221.7 गुणांसह, इतिहासात तिची जागा निश्चित केली आणि खेळांमध्ये भारतीय संघाला यश

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला Read More »

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mondi) यांच्याकडे या समस्या मांडल्या.

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा Read More »

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती

नवी दिल्ली : मराठवाडा प्रदेश वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळला आहे. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयावर NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती Read More »

अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेला अर्थखात्यानेच त्यावर आक्षेप घेतला अश्या प्रकारचे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हायरल झाले होते. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी समाज माध्यमावर याविषयीची भूमिका

अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर Read More »

कुत्र्याचे मांस मटण म्हणून विकण्याचा प्रकार बेंगरुळु मध्ये उघडकीस

बेंगळुरू: शहरातील मॅजेस्टिक परिसरात कुत्र्याचे मांस (Dog Meat) बेकायदेशीरपणे आणून विकले जात असल्याच्या आरोपानंतर बंगळुरूमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूर, राजस्थान येथून दररोज सहा टन कुत्र्याचे मांस कर्नाटक राज्यात आणले जाते असा आरोप केला गेला आहे. सदर घटना एका सामाजिक कार्यकर्त्याने काही महिन्यांपूर्वी बेगरुळु महापालिका, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाला कळविली होती मात्र, यावर

कुत्र्याचे मांस मटण म्हणून विकण्याचा प्रकार बेंगरुळु मध्ये उघडकीस Read More »