News Bharati

मविआ

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर केले नसल्यामुळे उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून […]

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता Read More »

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता.

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला… Read More »

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग

महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. महायुती(Mahayuti) आणि महाविकास(MVA) आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात अनेक मंत्री, आमदार आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. https://x.com/Dev_Fadnavis/status/1849687667887439951/photo/1 ‘प्रेमाचे, विश्वासाचे, प्रेरणेचे आणि साथीचे… हे औक्षण आहे ‘विजयाचे’!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग Read More »

आरक्षणविरोधी काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर

आरक्षणविरोधी (Anti- काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी भाजपाची आरक्षणासंदर्भातील भुमिका स्पष्ट केली. नाना पटोले(Nana Patole) हे राहुलभक्त आहेत. त्यामुळे वारंवार ते आरक्षणावर बोलतात. माननीय इंदिराजींनी तसेच राजीवजींनी हीच भुमिका ठेवली होती. तीच आरक्षणविरोधी भुमिका परदेशात जावून राहुलजी मांडतांना दिसतात. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना पटोलेंच्या भुमिकेबाबत टिका करताना हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे

आरक्षणविरोधी काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर Read More »

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप

महाविकास आघाडीकडे (MVA) कर्नाटक (Karnatak) आणि तेलंगणातूनच (Telangana)नव्हे तर परदेशातूनही पैशांचा ओघ येण्याची शक्यता  किरण पावसकर यांनी वर्तवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे नेते आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे.   महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे

महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातूनच नव्हे तर परदेशातूनही पैशाचा ओघ…- किरण पावसकर यांचा आरोप Read More »

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा मित्र पक्ष लढवणार आहेत, असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार Read More »

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास (MahavikasAghadi) आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध ठिकाणच्या जागांचे अंदाज बांधले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारकांची यादी जाहीर Read More »

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले Read More »

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही…त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली. https://x.com/i/status/1847933226914025977 महाराष्ट्राचा विकास, गरीबांचे कल्याण असा कोणताही विचार महाविकास आघाडी करत नसून केवळ भाजपाचा द्वेष करणे एवढेच काम ते करतात असेही ते म्हणाले.  एरवी इव्हीएम वरुन बोलणारे माहविकासआघाडीचे

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! Read More »