News Bharati

मराठवाडा

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महिलांवर होणारे अत्याचार, हिंदू साधू संतांवर होणारे हल्ले, बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवण्याच्या मागणी करण्यासाठी बीडमध्ये आज (३१.०८.२०२४) मूक मोर्चा काढण्यात आला होता. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हिंदू साधू- संतांवर होणारे हल्ले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार तसेच मंदिरावर […]

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Read More »

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात (BJP)

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली Read More »

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात उबाठा गटाला मोठं खिंडार पडल आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का Read More »

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार?

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congrss) मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) रोजी देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या जवळचे मानले जातात. जितेश अंतापूरकर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार? Read More »

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीरकेला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनीगतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र Read More »

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला

केज : केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली आहे. या घटनेत संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे घटनेने तालुक्यात खळबळ

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला Read More »

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार

गंगाखेड : बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली गंगाखेड (Gangakhed) शहरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात \”विराट हिंदू मोर्चा\” आयोजित करण्यात आला आहे. या सभेला गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर आणि महंत योगी दत्तनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मोर्चा गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार Read More »

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण यांनी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते, ज्यामुळे त्यांना

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे

भोकर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सबंध महिलांना परंपरागत चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील नवा मोंढा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे Read More »

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध

हिंगोली : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असून एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंगोली (Hingoli) येथे बोलतांना व्यक्त केला. हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध Read More »