जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना
सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनधन खाते ही संकल्पना राबवण्यात आली. आणि आज या योजनेला भरभरून यश मिळत आहे.प्रधानमंत्री जनधन योजनेला १० पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लाभार्थी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत […]
जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना Read More »