एका हाताने टाळी वाजत नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड…
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सय्यद कासिम रसूल इलियास यांनी, देशात मुसलमानाविरुद्ध चाललेल्या घटनांचा एक दस्तावेज (रिपोर्ट) जारी करण्याची घोषणा केली आहे. बुलडोझर आतंकवाद, मदरशांचे उध्वस्तीकरण, कब्रस्तानांवरील कब्जा, SIR प्रक्रियेद्वारे मुसलमानांची नावे बाहेर काढली जाणे किंवा मॉब लिंचिंगच्या घटना असोत. लवकरच या विषयांवर दस्तावेज बनवण्यात येणार आहे. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात ठेवली […]
एका हाताने टाळी वाजत नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड… Read More »