बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम
बीजारोपण ते वृक्षारोपण असा उपक्रम मिरज शहरात सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय झाले आहेत. जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संरक्षण गतीविध, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमास शासन दरबारी देखील मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा महापालिकेचा उपक्रम झाला आहे. समाजातील शैक्षणिक […]
बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम Read More »