News Bharati

निवडणुका

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील

ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल\”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर […]

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील Read More »

मोदींचे परभणीकरांना आवाहन : माझ्या लहान भावाला महादेव जानकरांना संसदेत पाठवा

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आता पुढच्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम अशा ८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी नांदेड (Nanded) आणि परभणीत (Parbhani) आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रचारसभा पार पडल्या. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या

मोदींचे परभणीकरांना आवाहन : माझ्या लहान भावाला महादेव जानकरांना संसदेत पाठवा Read More »

पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान – नरेंद्र मोदी

नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर आणि बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नांदेडमध्ये (Nanded) सभा घेत आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या (BJP – NDA) बाजूने एकतर्फी मतदान झाले आहे. एनडीए ४ जूनला ऐतिहासिक विजय नोंदवणार आहे. यावेळी जमलेल्या मतदारांशी बोलताना मोदींनी सर्वांना रामराम म्हणत

पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान – नरेंद्र मोदी Read More »

महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची ‘रोजची अपडेट’ फक्त एका क्लिकवर

लोकसभा असो, विधानसभा असो किंवा ग्रामपंचायत असो, माध्यमांसाठी निवडणुकीचा काळ अगदी धामधुमीचा असतो. पण सुरुवातीच्या निवडणुका आणि अलीकडच्या, विशेषतः २०२४ ची ही निवडणूक यात प्रचंड फरक जाणवतो आहे. हा फरक तंत्रज्ञानाचा आहे. याचा विचार केला, तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर पहिल्यांदा झाला. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता

महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची ‘रोजची अपडेट’ फक्त एका क्लिकवर Read More »

पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी सभा घेणार

लोकसभा निवडणूक 2024 । लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी जोरदार सुरू असून सगळ्याच पक्षांकडून मोठमोठ्या सभा आणि रोड शोज घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. आता महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्या लोकसभा मतदारसंघांत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघांत आता लक्ष केंद्रित करण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या (MVA) प्रत्येक नेत्याकडून आपापल्या मतदारसंघांत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. त्याचा

पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी सभा घेणार Read More »

मुलाच्या शिकवणीमुळे मित्र पास झाला…

सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जगात ख्याती आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी दर पाच वर्षांनी निवडणुकांच्या माध्यमातून येते. या निवडणुकांना यावेळी लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं गेलंय. त्यासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू झाला. देशाचे जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं हे कर्तव्य प्रत्येकानं पार पाडणं आवश्यकच आहे. गेल्या निवडणुकीतील ही घटना. माझ्या मित्राच्या

मुलाच्या शिकवणीमुळे मित्र पास झाला… Read More »

औद्योगिक क्षेत्रामुळे शिरूर मतदारसंघ सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर या ग्रामीण भागातील चार तर, पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी- चिंचवडमधील भोसरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेनेचे शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन २००९च्या पुनर्रचनेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघानंतरचा हा ग्रामीण भागातील दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे.

औद्योगिक क्षेत्रामुळे शिरूर मतदारसंघ सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा Read More »

प्रभू श्रीरामांबद्दल काँग्रेसच्या मनात कायमच द्वेष

Murlidhar Mohol : प्रभू श्रीरामांचा (ShriRam) फोटो वापरला म्हणून काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या मुद्यावरून पुण्यातील (Pune) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. ‘शेकडो वर्षे ज्यांनी प्रतीक्षा केली, अशा तमाम देशवासीयांच्या आनंदाचा विषय असणाऱ्या राम मंदिर आणि प्रभू रामाला काँग्रेसने कायम विरोध केला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा निकाल निवडणुकीनंतर

प्रभू श्रीरामांबद्दल काँग्रेसच्या मनात कायमच द्वेष Read More »

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) आज (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान नागपूर येथे केंद्रिय मंत्री आणि नागपूर (Nagpur) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी Read More »

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान

Amravati Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्‍याविषयी बोलताना बेताल वक्तव्य केला आहे. नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची अक्षरशः जीभ घसरली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत आसल्याच

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान Read More »