News Bharati

निवडणुका

…म्हणून देशाला पंतप्रधान पदावर पुन्हा मोदी हवे आहेत

नुकतेच अयोध्या येथे जाणे झाले. १९९२ साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. जणू भारतमातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा ५०० वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वरचे कॉरिडॉर, उज्जैन येथे निर्माण होत असलेले भव्य कॉरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिरांची होत असलेली […]

…म्हणून देशाला पंतप्रधान पदावर पुन्हा मोदी हवे आहेत Read More »

ईव्हीएम विरोधातील रडगाणे निरर्थक: ईव्हीएमद्वारे मतदानात हेराफेरी अशक्य

मानवी स्वभावाची अपयशाची कारणे देण्याची सवय आहे. पण त्यामुळे एखाद्या व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा संभाव्य नुकसान मोठे असते. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निवडणूक मतदानयंत्रे म्हणजे ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. ‘ईव्हीएम’द्वारे मतदानात हेराफेरी करता येणे शक्य नाही, असे ठामपणे म्हणता येऊ शकते. या

ईव्हीएम विरोधातील रडगाणे निरर्थक: ईव्हीएमद्वारे मतदानात हेराफेरी अशक्य Read More »

हैदराबादचा नवा मुक्तिसंग्राम: भाजपच्या माधवी लता यांचे ओवेसींच्या गडाला आव्हान

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील आगामी लोकसभा निवडणूक ही कदाचित तेलंगणाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात जास्त चर्चेतील व सर्वांचे लक्ष लागलेली निवडणूक ठरणार आहे.भाजपच्या माधवी लता आणि एआयएमआयएम चे असूउद्दीन ओवेसी यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.

हैदराबादचा नवा मुक्तिसंग्राम: भाजपच्या माधवी लता यांचे ओवेसींच्या गडाला आव्हान Read More »

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’ Read More »

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha constituency) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यावेळी पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार Read More »

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे Read More »

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे

वसमत : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. आता, दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या आठ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज वसमत (Vasmat) येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे Read More »

कोल्हापूरकर आणि ओवैसी

पुरोगामी वगैरे शब्दांचा वापर करीत लोकांची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत. देशभर डाव्या विचारांची जी धूळधाण झाली आहे, तशीच अस्वस्था कोल्हापूरमध्ये आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयआयएम) पक्षाने कोल्हापूरचे काॅंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा अनपेक्षित नाही. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर

कोल्हापूरकर आणि ओवैसी Read More »

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार

परभणी लोकसभा मतदारसंघ : \”बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत (Parbhani) इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास\” राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार Read More »

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. यामुळे, बारामतीची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो Read More »