महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच
महाराष्ट्र लोकसभा २०२४ : देशातभारत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, मरत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha constituency) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना […]
महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच Read More »