चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपा (BJP) कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करणारे भावनिक पत्र लिहीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो सप्रेम नमस्कार लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार […]
चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र Read More »