News Bharati

संस्कृती

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘लोकोत्सव’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम काल सायंकाळी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचा वारसा देशाच्या राजधानीत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन: सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र […]

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा

ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सांस्कृतिक परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ठाणे विभागातील ७८ शाळांमधील ९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

गंगाखेड (परभाणी) : ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा उद्या ३३७ वा बलिदान दिन आहे. या निमित्ताने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी गंगाखेड शहरात भव्य ‘मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभाग आणि सकल हिंदू समाजाच्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’ Read More »

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या लोकोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन Read More »

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नाशिकमधील आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार आहे. २० फूट उंच धर्मध्वजाची उभारणी मिळालेल्या माहितीनुसार, काळाराम मंदिराच्या शिखरावर तब्बल २० फूट उंच धर्मध्वज

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’ Read More »

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

गंगाखेड (परभणी) : हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृती, एकता आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सकल हिंदू समाज, कोद्री उपखंडाच्या वतीने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कोद्री उपखंडातील हनुमान मंदिर परिसरात हा प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे. संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी ९:०० वाजता हनुमान मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. भारतमातेची

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश! Read More »

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन

लातूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी लातूर येथे संपन्न होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला अध्यात्मिक ज्ञानाचा आणि भक्तीपरंपरेचा मार्ग

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन Read More »