News Bharati

भाजपा

माझी शपथ आहे तुम्हाला! पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना विनंती, म्हणाल्या…

बीड : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीड लोसभा मतदार संघात (Beed Lok Sabha Constituency) निसटता पराभव झाला. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यात लोकसभा निकालानंतर […]

माझी शपथ आहे तुम्हाला! पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना विनंती, म्हणाल्या… Read More »

मुरलीधर मोहोळ: कोल्हापूरच्या तालमीतला कुस्तीगीर ते केंद्रीय मंत्री

नवी दिल्ली: पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काल ९ जून २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभ झाला, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांना शपथ दिली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर

मुरलीधर मोहोळ: कोल्हापूरच्या तालमीतला कुस्तीगीर ते केंद्रीय मंत्री Read More »

विरोधकांच्या या ४ खोट्या अफवांमुळे महायुतीचा राज्यात पराभव: देवेंद्र फडणवीस

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. या पराभवानंतर भाजपने आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक बोलावून त्यांच्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याला संबोधित करताना मान्य केले की, विरोधकांनी यशस्वीपणे मिथक तयार करून मतदारांना भुलविले त्यामुळे त्यांचा

विरोधकांच्या या ४ खोट्या अफवांमुळे महायुतीचा राज्यात पराभव: देवेंद्र फडणवीस Read More »

निलेश लंकेच्या समर्थकांकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी गर्भवती महिलेवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी शरद पवार गटाचे नेते आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर लावला आहे. तसेच त्यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा केल्याचाही त्यांनी

निलेश लंकेच्या समर्थकांकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप Read More »

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\”

नितेश राणे : भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. \”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे,\” असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\” Read More »

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

नितेश राणे : \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात?

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत? Read More »

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय

केरळ : ऐतिहासिक म्हणून नोंद करता येईल अशी घटना या लोकसभा निवडणुकांमध्ये घडली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) केरळमध्ये (Kerala) आपली पहिली-वहिली लोकसभेची जागा मिळविली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित झाला आहे. अभिनेते-राजकारणी बनलेले सुरेश गोपी (Suresh Gopi) यांचा त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील विजय हा म्हणूनच महत्वपूर्ण मनाला जातो. यासोबतच केरळमधील इतर

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय Read More »

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये पुन्हा सामील होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून काढणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे. टाइम्स नाऊ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी एनडीए मध्ये परतण्याचे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण Read More »

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (MVA) ३० जागांवर विजय मिळवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आज अमित

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार Read More »

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती

मुंबई, 5 जून, 2024 – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अपेक्षित असं यश मिळाला नसल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा कलेची आहे, जिथे महाराष्ट्रात पक्षाची संख्या 2019

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती Read More »