News Bharati

भाजपा

भाजप प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांच्या निशाण्यावर काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे

पुणे : केंद्रीय गृहमंत्री भाजप (BJP) नेते अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी पुणे (Pune), महाराष्ट्र (Maharashtra) येथे राज्य अधिवेशनाच्या बैठकीला संबोधित केले. अमित शाह यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकला. काँग्रेस आणि शरद पवार भ्रष्टाचारात गुंतले असल्याची टीकाही त्यांनी केली. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

भाजप प्रदेश अधिवेशनात अमित शहा यांच्या निशाण्यावर काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे Read More »

प्रसाद लाड यांचे जरांगेंना आव्हान: \”न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही\”

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि भाजपा (BJP) नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात वाक्ययुद्ध चांगलच रंगलय. मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांच्यावर टीका करतांना जिभेवरचा ताबा सुटला. जरांगे म्हणाले होते कि \”माझ्या नादी नको पडू, मनोज जरांगे हा जातीसाठी लढतो. जात विकून घर मोठं करणारी तुमची औलाद

प्रसाद लाड यांचे जरांगेंना आव्हान: \”न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही\” Read More »

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर

मुंबई : जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने विशाळगड (Vishalgad) आणि आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी याठिकाणची पाहणी केली. यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी छत्रपती शाहू महाराजांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, \”खा.शाहु महाराज छत्रपती यांना किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर Read More »

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (BJP) सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या (Samvad Yatra) माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली. बावनकुळे हे कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी पुणे (पुणे) येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार Read More »

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई : राष्ट्रवादी काँगेसचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, हि भेट राजकीय नसल्याचे भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बावनकुळे म्हणाले की, \”राज्यातील सामाजिक आणि विकासात्मक चर्चा करण्यासाठी कधीतरी विरोधी पक्ष आणि

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले Read More »

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad election) भाजपच्या (BJP) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) विजयी झाल्या, त्यांनी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त तीन मते मिळवली. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मुंडे यांनी एकूण 26 मतांनी विजय मिळवला. हा विजय भाजप आणि राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांसाठी, विशेषत: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर, एक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी Read More »

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप

महाराष्ट्र : लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. या योजनेवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीचे (MVA) नेते या

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप Read More »

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) ही जोडी 12 जुलै दिवशी मुंबई मध्ये विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत कार्यक्रमात मित्र मंडळींच्या एका ग्रुप डान्स मध्ये राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील मागच्या रांगेत

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी: दोन केंद्रीय मंत्र्यांची प्रभारीपदी नियुक्ती

दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तयारीत भारतीय जनता पक्षाने कोणतीही कसर सोडायची नाही असे ठरविलेले दिसते. पक्षाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर (Maharashtra, Haryana, Jharkhand and Jammu and Kashmir) या प्रमुख राज्यांसाठी राज्य निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय नेत्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) आणि

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी: दोन केंद्रीय मंत्र्यांची प्रभारीपदी नियुक्ती Read More »

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपची (BJP) महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. \”लोकसभा निवडणूक प्रचारात मविआ, इंडी आघाडीने खोट्या नरेटिव्ह द्वारे जनतेची दिशाभूल करून दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाणार आहेत,\” अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे Read More »