अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी […]
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग Read More »