News Bharati

भाजपा

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला. गोपाळ […]

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली Read More »

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी (३ नोव्हेंबर २०२४) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण शेट्टी यांच्या बंडखोरीने पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता होती. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माघार

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश Read More »

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन… असे काहीसे चित्र सर्वच घरांत दिसून येत आहे. महायुती सरकारने भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी भेट

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली Read More »

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापुरातील काँग्रेसच्या(Congress) आमदार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashri Jadhav)यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार होते. जयश्री जाधव यांचा पक्षात

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन

भाजप उमेदवारांसाठी पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे मैदानात

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन Read More »

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

रवी राजा यांचा आज भाजपात प्रवेश झाला. रवी राजा (Ravi Raja) हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. https://x.com/i/status/1851870981599695264 रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे, देवेंद्र फडणवीसांची प्राथमिकता मुख्यमंत्रीपद हे नाही, तर महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आणणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. एका सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, \”मुख्यमंत्री बनणं माझी प्राथमिकता नाही. राज्यात बहुमताचं सरकार आणणं महत्वाचं आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि आमच्याकडे मुख्यमंत्री चेहरा आहे.\” हे विधान विरोधकांच्या त्यांच्या पदाच्या उमेदीवरील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला Read More »

जगदीश मुळीकांना फडणवीसांकडून विधानपरिषदेचं आश्वासन!

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचे भाजपचे प्रमुख जगदीश मुळीक यांना विधानपरिषदेसाठी आश्वासन देण्यात आले आहे. हे आश्वासन पुणे शहराच्या विविध विकास कामांत आणि सामाजिक कार्यांत मुळीकांचे योगदान लक्षात घेता देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुणे-वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक हे निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक होते.महायुतीमध्ये (Mahayuti) वडगाव शोरी विधानसभा मतदारसंघ

जगदीश मुळीकांना फडणवीसांकडून विधानपरिषदेचं आश्वासन! Read More »

\”या वयात इतके खोटे बोलायचे नसते\” शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा शार्प पलटवार!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत बोलताना राज्य सरकारवर तीव्र आरोप केले. त्यांनी म्हटले की दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग स्थापणार होते, परंतु भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातला नेले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देत शरद पवारांवर टीका केली आणि असे

\”या वयात इतके खोटे बोलायचे नसते\” शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा शार्प पलटवार! Read More »

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवार आपापल्या मतदारसंघात अर्ज दाखल करत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला.

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल Read More »