News Bharati

Vinayak A

डेनमार्क ओपन: पी.व्ही. सिंधूचा चीनच्या हान युएसोबत प्री-क्वार्टरफाइनलमध्ये सामना

डेनमार्क ओपन भारताची दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता पी.व्ही. सिंधू प्री-क्वार्टरफाइनलमध्ये चीनच्या हान युएसोबत सामना होणार आहे. हा सामना खेळाडूंसाठीच नव्हे, तर चाहत्यांसाठीही खास असल्याचे म्हटले जात आहे. सिंधू, जी मालेशिया मास्टर्स २०२४ मध्ये शानदार कामगिरी बजावून चीनच्या वर्ल्ड नंबर ६ हान युएवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये पोहोचली होती, आता डेनमार्क ओपनमध्येही तिच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी […]

डेनमार्क ओपन: पी.व्ही. सिंधूचा चीनच्या हान युएसोबत प्री-क्वार्टरफाइनलमध्ये सामना Read More »

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. त्यानुसार, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अशातच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक? Read More »

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील मध्यरात्री पावणे

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान; मलबार हिल मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावणार

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor CP Radhakrishnan) हे देखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांचे मतदान ओळखपत्र

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान; मलबार हिल मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावणार Read More »

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

रत्नागिरी नजिक कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत आपल्या सरकारच्या कामाचा आलेख मांडला. स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार Read More »

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ Read More »

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध केले.महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध Read More »

महादेव जानकर यांचा महायुतीला रामराम; विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय

परभणी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी टोकाचा निर्णय घेत महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

महादेव जानकर यांचा महायुतीला रामराम; विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय Read More »

‘ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला…; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : \”ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आता आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था सांगत आहेत\” असा टोला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर लगावला. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून निर्माण करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज

‘ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला…; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »