नेपाळ बस दुर्घटना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद
मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील नेपाळमध्ये झालेल्या या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनंती […]