जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद
जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगाव (Jalgaon) येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी […]
जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद Read More »