बंधन बँकेने महिलांसाठी लाँच केले ‘अव्हनी’ सेव्हिंग अकाउंट
बंधन बँकेने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी ‘अव्हनी’ नावाचे सेव्हिंग अकाउंट लाँच केले आहे. हे अकाउंट महिलांसाठी विशेष म्हणून तयार करण्यात आले आहे आणि त्यात अनेक आकर्षक सुविधा आहेत ज्यामुळे महिला आपल्या आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवू शकतील. अव्हनी सेव्हिंग अकाउंटच्या मुख्य वैशिष्ट्ये : अकाउंट धारकांना विमानतळाच्या लाऊंजमध्ये मोफत प्रवेश, व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हरेज १० […]
बंधन बँकेने महिलांसाठी लाँच केले ‘अव्हनी’ सेव्हिंग अकाउंट Read More »