News Bharati

Team NB Marathi

कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

राज्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या जबाबदार राहील अशी अट घालण्यात आली आहे. राज्यातील सहकारी बँकांना कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री […]

कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी Read More »

उत्तर सोलापूर मतदारसंघाने वाढवली शरद पवारांची डोकेदुखी

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाला चिटकून असलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून भाजपचे आमदार निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात बदल होईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा असे एकूण ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत मतदारसंघाच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं

उत्तर सोलापूर मतदारसंघाने वाढवली शरद पवारांची डोकेदुखी Read More »

पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप.

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेमध्ये महायुती सरकार नेहेमीच अग्रेसर असते. या नैसर्गिक आपत्ती मुळे विस्कळीत झालेले जनजीवन लवकरात लवकर कसे सुरळीत होईल या कडे सरकारचे लक्ष असते. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. लवकरच अनुदानाची रक्कम सर्व

पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप. Read More »

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत या मध्ये लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना इत्यादी चा समावेश आहे आता महायुती सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेला (Unified Pension Scheme) मंजुरी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष्यतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही योजना राज्यातील सरकारी

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी Read More »

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला !

मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढल्याची बातमी समोर आली आहे. पक्षांनी 2019 जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त इतर 16 जागांवरून हा वाद सुरू आहे यातील काही जागांवर तर तीनही पक्ष दावा करत आहेत त्यामुळे जागा वाटपा वरून महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे तर ह्याच काही जागांवर

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला ! Read More »

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर

मनोज जरांगे हे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाच्या साठी विविध आंदोलन रस्ता रोको महाराष्ट्रात करण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली मनोज जरांगे वेळोवेळी फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर Read More »

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार बँक चालवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड येथील शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, बँकेचे अध्यक्ष दिगंबर

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : प्रसिद्ध निर्माती आणि सामाजिक कार्यकर्त्या, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा पत्र लिहल आहे. यामध्ये त्यांनी महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. तसेच, यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र Read More »

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना महिलांना स्वयं-सहायता गटांमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देते आणि त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे पात्रता निकष:18 ते 50

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया Read More »

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी राज्य विधानसभेत ‘सुभद्रा योजना’ची घोषणा केली आहे , जी स्त्रियांच्या सशक्तिकरणासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटीहून अधिक महिलांना पुढील पाच वर्षांत ५०,००० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे प्रत्येक वर्षी दोन हप्ते म्हणजेच ५,००० रुपये राखी पूर्णिमा आणि अंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या (८

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा Read More »