गुणी च गुणरागी च… छत्रपतींचा पुतळा इस्राएलमध्ये!
शनिवार, ०६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभा करण्याची घोषणा झाली आहे. इस्रायलचे मुंबईतील कॉन्सल जनरल (वाणिज्यदूत) यानिव रेवाच यांनी एका ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सहकार्य मागितले व ते त्यांनी तात्काळ देऊ केले असाही उल्लेख आहे. कौन्सल जनरल यांनी ट्विटचा शेवट ‘जय […]
गुणी च गुणरागी च… छत्रपतींचा पुतळा इस्राएलमध्ये! Read More »