News Bharati

Team NB Marathi

हळदीचे जागतिक वर्चस्व: राष्ट्रीय हळद मंडळाद्वारे भारताची नवी झेप

हळद, भारतीय संस्कृतीचे सोनेरी लेणे, जिला ‘हरिद्रा’ म्हणून पूजले जाते, ती केवळ एक मसाला नाही, तर आरोग्य, परंपरा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कोव्हिड-१९ च्या काळात तिच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांमुळे जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक घट्ट झाली. आज भारत जागतिक हळद उत्पादनात आणि व्यापारात निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे, पण या प्रवासात शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे […]

हळदीचे जागतिक वर्चस्व: राष्ट्रीय हळद मंडळाद्वारे भारताची नवी झेप Read More »

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ (Mega Recruitment) प्रक्रिया राबवली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यातील नोकर भरतीसंदर्भात सविस्तर, तपशीलवार माहिती दिली. राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधातील

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा

विठ्ठल भक्ती ही केवळ एक परंपरा नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी मानवी जिद्द, निष्ठा आणि एकतेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. याच भक्तीची आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गाथा म्हणजे ‘पंढरपूर ते लंडन’ हा अभूतपूर्व प्रवास. २००८ पासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अनिल खेडकर आणि तुषार गाडीकर या दोन विठ्ठल भक्तांनी, माऊलींच्या

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा Read More »

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी (Ban on plastic and artificial flowers) घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेच्या चालू अधिवेशनापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सोमवारी विधानसभेत दिली. महेश शिंदे, कैलास पाटील, नारायण कुचे यांसह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेतून प्लास्टिक फुलांच्या

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले Read More »

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”

समृद्धी महामार्ग हा केवळ दगड-विटांचा आणि डांबराचा रस्ता नाही, तर हा महाराष्ट्राच्या विखुरलेल्या शक्तीला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारा, भक्तीला विकासाची जोड देणारा महामार्ग आहे. हा महामार्ग केवळ अंतर कमी करणार नाही तर नागपूरच्या संत्र्यांच्या प्रदेशापासून गोव्याच्या निळ्याशार सागरकिनाऱ्यापर्यंत, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार ऊसाच्या पट्ट्यापर्यंतच्या लोकसंस्कृतीसह लोकांची मने जोडणार आहे, बाजारपेठा जोडणार आहे. एका नव्या,

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर” Read More »

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली!

गंगाखेड : गंगाखेड (Gangakhed) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte), जे राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) एकमेव आमदार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित \”मराठी माणसांचा विजयी मेळावा\” या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) उपस्थित होते.

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!

पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन! Read More »

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, \”हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले Read More »

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ‘स्टडी इन महाराष्ट्र’ (Study in Maharashtra) उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. मंत्रालयात ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Read More »