आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची […]
आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »