‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे!
दरवर्षी २ एप्रिल या दिवशी बाल पुस्तक दिन साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या दिवसाचा मुख्य उद्देश. Being Lawful या विभावरी बिडवे यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाची बाल पुस्तक दिनाच्या निमित्ताने ही ओळख. पालक, शिक्षक आणि मुले अशा सर्वांसाठीच हे उपयुक्त पुस्तक आहे. Being Lawful हे विभावरी बिडवे ह्यांनी वाढत्या […]
‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे! Read More »