सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १
५ एप्रिल म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. या दिवसाचा प्रारंभ १९६४ मध्ये करण्यात आला. आज त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा पूर्वार्ध. भारताला हजारो वर्षांपासून समृद्ध सागरी वारसा आहे. सागरी क्रियाकलापांचा सर्वात जुना संदर्भ […]
सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १ Read More »